जगातील सर्वात खतरनाक ब्रीज, यावरुन जाण्याची तुम्ही हिंमत कराल?

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

हुसैनी हॅंगिग ब्रीज जगातील खतरनाक ब्रीजपैकी ऐक मानला जातो. जो पाकिस्तानच्या गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

हा ब्रीज जीर्ण अवस्थेसाठी ओळखला जातो. ज्यात खूप अंतर आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

रशियातील विटम नदीवर कुआंडिस्की ब्रीज आहे. यावर बर्फ आणि वेगवान वाऱ्याचा मारा होत असतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

रॉयल गॉर्ज ब्रीज ऊंची आणि जोखमीसाठी ओळखला जातो. यात रोमांचकारी आणि भीतीदायक अनुभव येतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

नॉर्वेचा स्टोर्सिसंडेट ब्रीजला खूप वळणं आहेत. हा गुरुत्वकर्षणाच्या विरुद्ध आहे. यामुळे ड्रायव्हरला अडचण होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

भारतातील पंबन ब्रीज समुद्रावरुन वेगवान वाऱ्याशी खेळत असतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

जपानचा एशिमा ओहोशी ब्रीजवरील चढ उतार ड्रायव्हरला अचंबित करणारे आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

व्हिएतनामचा मंकी ब्रीज बांबूवर उभारलाय. हा पार करण्यासाठी मंकी टेक्निक कामी येते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

चीनचा ड्यूज ब्रीज खूप उंचीवरील आश्चर्यजनक ब्रीज आहे. यावरुन गाडीने जाताना तुम्हाला भीती वाटू शकते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

VIEW ALL

Read Next Story