वर्ल्ड कपमधील सर्वात कमनशिबी बॉलर्स

वर्ल्ड कपमध्ये एक बॉलर आपल्या कमनशिबामुळे ट्रोल होतोय.

या बॉलरने वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सिक्सर मारले आहेत.

पाकिस्तानचा हारिस रऊफ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स खाल्ल्याने ट्रोल होतोय.

वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याला आतापर्यंत 16 सिक्सर मारले गेले आहेत.

न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 85 रन्स दिले.

शाहीन आफ्रीदीनंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स देणारा तो बॉलर ठरला.

शाहीन आफ्रिदीने न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात 90 रन्स दिले होते.

पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा बॉलर शाहीन आफ्रीदी आहे.

न्यूझिलंडने पाकिस्तानला 402 रन्सचे टार्गेट दिले होते.

VIEW ALL

Read Next Story