बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
भारतावर मुघलांनी अनेक वर्षे राज्य केले. इतिहासामध्ये आपल्याला हे वाचायला मिळते.
मुघल बादशाह आपले सर्व शौक पूर्ण करायचे. आपल्या सुख सोयींची ते विशेष काळजी घ्यायचे.
बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना कशी वागणूक मिळायची? हे त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नावरुन तुमच्या लक्षात येईल.
मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती.
हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या.
दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
बादशाहला मौसमी भाज्या खूप आवडायच्या.
मुघल दासींनादेखील चांगले अन्न द्यायचे.