मुकेश अंबांनींचं शिक्षण किती?

मुकेश अंबानी यांना जगभरात कोणत्या ओळखीची गरज नाही.

ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत.

त्यांनी मुंबईतील हिल ग्रेंज हायस्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली.

यानंतर स्टेनफोर्ड विद्यालयातून त्यांनी एमबीए केले.

मुकेश अंबानी 1980 मध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये सामील झाले.

त्यांचा समूह जगभरात पसरलाय.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पेट्रोकेमिकल्स, दुरसंचार असे अनेक उद्योग.

मुकेश अंबानी भारतात खेळ आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी ओळखले जातात.

VIEW ALL

Read Next Story