2090 मध्ये भारतात मुस्लीम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.
एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लीम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.
एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लीम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.
मुस्लीम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.
मुस्लीम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.
एआयने म्हटलंय, मुस्लीम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय.
तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात शिख समुदायाची संख्या 5 कोटी 20 लाखपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतात भविष्यात मुस्लीम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.
प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची संख्या 33 टक्क्यांनी वाढेल.
(ही आकडेवारी 2011 च्या जनगणेनुसार आणि एआयवर आधारित आहे. 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही)