जगातील एकमेव देश ज्याची राजधानी नाही

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

जगातील जवळपास प्रत्येक लहान मोठ्या देशाची राजधानी असते. भारतात तर प्रत्येक राज्याची सुद्धा स्वतंत्र राजधानी आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

मात्र जगात एक असा देश आहे ज्याची कोणतीही राजधानी नाही.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

मायक्रोनेशिया दक्षिण प्रशांत महासागरात असलेल्या नाऊर या देशाची कोणतीही राजधानी नाही.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार हा देश 21 किलोमीटरवर पसरलेला असून हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

हा देश लहान लहान बेटांचा मिळून बनला असल्याने या देशाची कोणतीही राजधानी नाही.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

नाऊर हे एक निसर्ग संपन्न बेट आहे परंतु याची बऱ्याचजणांना माहिती नसल्याने पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत नाहीत.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

2018 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 11 हजार इतकी होती.

Published by: Pooja Pawar | Jul 10, 2025

VIEW ALL

Read Next Story