भारतातील एकमेव राज्य, जिथे स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही Train पोहोचलेली नाही

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

भारतीय रेल्वे हे आशियातील दुसरं आणि जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

भारतीय रेल्वे देशातील जवळपास प्रत्येक शहराला जोडते.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

परंतू तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही एक असं राज्य आहे जिथे ट्रेन पोहोचलेली नाही.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

भारतातील सिक्कीम हे एक असं राज्य आहे जिथे अद्याप ट्रेन पोहोचलेली नाही.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

सिक्कीममध्ये एकही रेल्वे स्टेशन नसल्याचं कारण तेथील भौगोलिक परिस्थिती, डोंगर आहेत. ज्यामुळे येथे रेल्वे मार्ग तयार करणं अवघड आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

सिक्कीम 1975 मध्ये भारताचा भाग बनला होता. तेव्हापासून आतापर्यंत येथे कोणतंही रेल्वे नेटवर्क उभारण्यात आलेलं नाही.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

सिक्कीम पासून सर्वात जवळचं रेल्वे स्थानक हे सिलिगुडी, न्यू जलपाई गुडी आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 15, 2025

VIEW ALL

Read Next Story