भारताने पाकवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या सगळीकडे चर्चा आहे
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी कारवाईची माहिती देण्यात आली.
सध्या सोशल मीडियावर व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी यांचीच चर्चा आहे.
व्योमिका सिंह यांच्या नावाचा अर्थदेखील त्यांच्या कामाशी मिळताजुळता आहे.
व्योमिका सिंह 2004 मध्ये वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन मिळालं.
व्योमिका यांना लहानपणापासूनच सैन्यात सामील व्हायची इच्छा होती. त्यांचे नावदेखील त्यांच्या कर्तव्याशी बांधलेले आहे.
व्योमिका या नावाचा अर्थ व्योमची कन्या, व्योम या शब्दाचा अर्थ आकाश असा होतो.
म्हणजेच व्योमिका नावाचा अर्थ आकाश कन्या असा होतो.