राजाला आकर्षित करण्यासाठी मुघल हरमच्या महिला स्नानासाठी वापरायचा ‘ही’ गोष्ट
मुघल हरममधील महिला अत्यंत सुंदर होत्या. त्या अनेक वेळा स्नान करताना एका गोष्टीचा वापर करायचा.
हरममधील महिला या अत्तर आंघोळ करायच्या. यामागे त्याचं खास उद्देष्ट असायचं.
या महिलांचा खरा हेतू हा राजाला आकर्षित करण्यासाठी असायचा.
मुघल बादशहाला अत्तर हे खूप आवडायचे.
त्यामुळे हरममधील महिला आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणात अत्तरचा वापर करत होत्या.
हरममध्ये आंघोळीसाठी रंगीत दिवे वापरले जात होते.