पेटल गहलोत

मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला सुनावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?

पाकवर कडाडून टीका

पाकिस्तानला खडबडून जाग आणणाऱ्या पेटल गहलोत सध्या चर्चेत आल्या आहेत ते म्हणजे त्यांनी पाकवर कडाडून केलेल्या टीकेमुळं.

हजरजबाबीपणा

राजकीय पटलावर सध्या आपल्या हजरजबाबीपणामुळं लक्ष वेधणाऱ्या पेटल गहलोत यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून (St. Xavier’s College) शिक्षण पूर्ण केलं.

पॉलिटिकल सायन्समधील पदवी शिक्षण

मुंबईत पॉलिटिकल सायन्समधील पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेज (Lady Shri Ram College, Delhi University) येथे उच्च शिक्षणासाठी गेल्या.

परराष्ट्र मंत्रालयात काम

2015 मध्ये गहलोत यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयात काम सुरु केलं. सध्या पेटल गहलोत न्यूयॉर्कमध्ये सुरु असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या भारतीय मिशनच्या 1st सचिव आहेत.

रतीय मिशनअंतर्गत सचिव पदावर काम

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं युरोप वेस्ट डिवीजन, पॅरिस आणि सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये भारतीय मिशनअंतर्गत सचिव पदावर काम केलं आहे.

कलेप्रतीही तितक्याच समर्पक

फक्त उच्चस्तरिय अधिकारी म्हणूनच नाही, तर पेटल गहलोत कलेप्रतीही तितक्याच समर्पक आहेत.

गिटार डिप्लोमॅट

त्या खूप उत्तमरित्या गिटार वाजवतात आणि गातातही. त्यामुळंच त्यांना गिटार डिप्लोमॅट असंही म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story