घरी कबुतराने अंड देणं शुभ की अशुभ?

वास्तू शास्त्रानुसार घरी कबुतराचं येणं आणि घरटं बनवणं याचे खास संकेत असतात.

कबुतराने घरी अंड देणं हा महत्वाचा इशारा मानला जातो.

वास्तु शास्त्रानुसार, कबुतराने बाल्कनीमध्ये अंडे देणे शुभ मानले जाते.

याचा अर्थ तुमची कोणती तरी इच्छा पूर्ण होणार आहे.

कबुतर हे आजारपणाचे कारणदेखील बनू शकते. त्यामुळे त्या जागेपासून दूर राहा.

कबुतर घरी येणे हे वास्तु शास्त्रात शुभ मानले गेले आहे.

तुम्ही कबुतराला घरटं बांधताना पाहिलात तर अंड घालण्याआधीच त्याला हुसकावून लावा.

घरात कबुतराचं घरटं असणं अशुभ मानलं जातं. हे तुमच्या यशात अडथळा आणतं, असं म्हणतात.

घरात कबुतराचे घरटे असणे दुर्भाग्यपूर्ण मानले जाते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story