पीएम किसान योजनेचा लाभ एका परिवारातील कितीजण घेऊ शकतात?

पीएम किसान योजना

पंतप्रधान शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे येतात.

देशातील लाखो शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत.

काही ठिकाणी शेतकऱ्यांचा पूर्ण परिवार या योजनेचा लाभ घेतोय.

संपूर्ण परिवाराला या योजनेचा लाभ मिळतोय, असेही आपण पाहिले असेल.

अशावेळी घरातील किती जण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? असा प्रश्न विचारला जातो.

पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ एकावेळी घरातील सर्व सदस्य घेऊ शकत नाहीत.

या स्किमचा लाभ घरातील एका सदस्यालाच मिळतो.

ज्याच्या नावावर शेतीची जमिन रजिस्टर आहे, त्यालाच हा लाभ मिळतो.

VIEW ALL

Read Next Story