पंतप्रधान मुद्रा योजना लोन घेण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर शिशू, तरुण आणि किशोर असे 3 पर्याय दिसतील.
ज्याप्रकारचे लोन पाहिजेय त्यावर क्लिक करा.
एक पर्याय निवडा. त्याचा फॉर्म समोर येईल.
अर्ज फॉर्म डाऊनलोड करा.
फॉर्मची प्रिंटआऊट काढा.
अर्जात मागितलेली सर्व माहिती भरा.
फॉर्म पूर्ण भरा. मागितलेले डॉक्यूमेंट्स सोबत जोडा.
फॉर्म जवळच्या बॅंकेत जमा करा.
बॅंकेने फॉर्मची छाननी, पडताळणी केल्यावर तुम्हाला मुद्रा लोन दिले जाईल.