पोस्टाच्या 'या' 9 बचत योजनांवर मिळतंय तगडं व्याज; आताच गुंतवा पैसे

रिकरिंग डिपॉझिट

रिकरिंग डिपॉझिट या पाच वर्षांसाठीच्या योजनेमध्ये 6.7 टक्क्यांचं व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत वर्षाला 6.9 चक्के, दोन वर्षांत 7 टक्के असं व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिस एमआयएस

पोस्ट ऑफिस एमआयएस, या दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवून देणाऱ्या योजनेमध्ये 7.4 टक्क्यांचं व्याज मिळतं. , या दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवून देणाऱ्या योजनेमध्ये 7.4 टक्क्यांचं व्याज मिळतं.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र या 11 दिवसात रक्कम दुप्पट करणाऱ्या योजनेत 7.5 टक्के व्याज मिळतं. तर, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट योजनेत 7.7 टक्के व्याज मिळतं.

सुकन्या समृद्धी योजना

10 वर्षांसाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 8.2 टक्के इतकं व्याज मिळतं.

सिनियर सिटीझन सेविंग स्किम

सिनियर सिटीझन सेविंग स्किम या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेतही 8.2 टक्के इतकंच व्याज मिळतं.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 7.5 टक्के इतकं व्याज मिळतं. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रोविडेंट फंड योजनेमध्ये 7.1 टक्के इतकं व्याज मिळतं.

VIEW ALL

Read Next Story