सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्किम अंतर्गत नियमित कमाई करुन घेण्याचा एक चांगला पर्याय आहे.
सध्या हा व्याजदर 8.2 टक्के आहे. जो दर 3 महिन्यांनी बदलतो.
यात 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.
सिंगल अकाऊंटमध्ये 30 लाखपर्यंत गुंतवणूक करु शकता.
जॉइंट अकाऊंटमध्ये 60 लाख पर्यंत गुंतवणूक करु शकता.
मॅच्योरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो. जो 3 वर्षानी वाढवता येतो.
तिमाही व्याजदर 60 हजार 150 रुपये मिळते.
एसीसीसीमध्ये 2 लाख 40 हजार 600 रुपये वार्षीक व्याज मिळेल.
5 वर्षातील एकूण व्याज 12 लाख 3 हजार रुपये असेल.
तुम्हाला एकूण 42 लाख 3 हजार रुपये रिटर्न मिळेल.