भारतीय रेल्वेला देशाची लाइफ लाइन म्हटले जाते.
प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी रेल्वेने प्रवास केलाच असेल.
रेल्वे स्टेशनला सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनल या नावांनी ओळखले जाते.
मात्र, अनेक जणांना रेल्वे स्टेशनला जंक्शन का म्हणतात हे माहित नाही.
जिथे तीन किंवा तीन पेक्षा जास्त अधिक रेल्वे लाईन असतात त्या स्टेशनला जंक्शन असं म्हटले जाते.
रेल्वे स्टेशनपेक्षा जंक्शन मोठे असते. रिपोर्टनुसार, भारतात 300 हून अधिक जंक्शन आहेत.