भारतीय रेल्वे सर्व मोठ्या रेल्वे स्थानकात रिटायरिंग रुमची सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

रिटायरिंग रुममध्ये सिंगल किंवा डबल बेडची सुविधा खूपच स्वस्त दरात मिळते.

रुमचे बुकिंग 1 तासापासून ते 48 तासांपर्यंत करु शकता. त्यासाठी तुमच्याकडे कन्फर्म किंवा आरएसी तिकिट असायला हवे

वेटिंग तिकिटच्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध नाहीये. तसंच, रुम बुक करण्यासाठी तुमचं अधिकृत ओळखपत्र गरजेचे आहे.

ही रुम बुक करण्यासाठी 500 किमीपर्यंतपेक्षा अधिक लांबीचा प्रवास करणे गरजेचे आहे

डॉरमेट्री बेडसाठी 24 तासांसाठी 10 रुपये, रिटायरिंग रुमसाठी 24 तास ते 48 तासांसाठी 40 रुपये

ही रुम तुम्ही फक्त 48 तासांसाठीच बुक करु शकता.

VIEW ALL

Read Next Story