टाटा ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. त्याचबरोबर रतन टाटा यांनाही भारतात प्रेरणादीय मानतात. पण तुम्हाला माहितीये का टाटांचा PA असणाऱ्या या मुलाबद्दल

टाटांचा PA असणारा तरुण काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीझोतात आला होता. शांतनू नायडू असं या तरुणाचे नाव आहे. शांतून सतत रतन टाटांच्या सोबत असतो.

वयाच्या 29व्या वर्षीच तो टाटा उद्योग समूहात मोठी कामगिरी पार पाडताना दिसत आहे. तसंच, तो टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकीही एक आहे.

पण टाटांच्या या तरुण PAचा पगार तुम्हाला माहितीये का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतनूला महिन्याला जवळपास 7 लाख इतका पगार मिळतो.

शांतनूची वर्षाची कमाई 6 कोटी रुपयांच्या घरात आहे.

शांतनू रतन टाटा यांच्याकडून आत्तापासूनच उद्योग जगतातील धडे घेताना दिसतो.

VIEW ALL

Read Next Story