रतन टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर टाटा ग्रुप भारताबाहेर संपूर्ण जगात व्यवसाय करु लागला.
रतन टाटा आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. परिस्थिती कोणतीही असो माणसाने नेहमी नम्र राहायला हवे.
ग्राहकांची सुरक्षा, त्यांचं भलं करण्याला प्राधान्य द्या. हे टाटांच्या मुख्य मुल्ल्यांपैकी एक राहिले आहे.
एक लीडर दूरदर्शी असावा. त्याने रिस्क घ्यायला हवी.
रतन टाटा नेहमी इतरांना प्रोत्साहित करत असतात.
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वत:वर दृढ विश्वास असायला हवा.
कोणी टीका केली तर दुर्लक्ष करु नका. ऐकून घ्या. त्यातून शिका
स्वत:च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्याशिवाय तुम्ही प्रगती करु शकत नाही.
रतन टाटा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली गुंतवणूक केली आहे.
स्वत:ला बेस्ट बनवण्यासाठी मेहनत घ्या. त्यासाठी रोज वेळ द्या.