फ्री..फ्री..फ्री, मोफत 20 GB डेटा देतेय ही कंपनी, आताच घ्या फायदा

Soneshwar Patil
Apr 30,2025


टेलीकॉम कंपन्या लोकांना नेहमी आकर्षित करण्यासाठी वेगळ्या ऑफर देत असतात.


अशातच जिओ त्यांच्या प्रीपेड वापरकर्त्यांना मोफत डेटा देत आहे. कोणाला मिळणार याचा फायदा. जाणून घ्या सविस्तर


जर तुम्ही देखील जिओचे प्रीपेड सिम वापरत असाल तर तुम्हाला देखील फ्रीमध्ये डेटा मिळू शकतो.


जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा देते. त्यासोबतच कंपनी तुम्हाला या प्लॅनमध्ये 20GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे.


जिओच्या या प्लॅनची किंमत 749 रुपये आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.


या प्लॅनची वैधता 72 दिवस आहे. 899 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे 749 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 20GB डेटा मोफत मिळतो आहे.

VIEW ALL

Read Next Story