आपल्या आहारात वापर

वाटाणे किंवा चणे - शेंगदाणे खाण्याची आपल्या सगळ्यांनाच आवड आहे.

प्रवासाला आवर्जून घेऊन जातो

कुठेतरी प्रवासात गेलो की आपण भाजलेल्या वाटाण्यांचे पॅकेट्स हमखास घेऊन जातो.

प्रक्रिया वाचून बसेल धक्का

चकणा म्हणूनही अनेक लोकं हिरव्या वाटण्याला प्राधान्य देतात. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ हे व्हायरल होताना आपण पाहतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

भाजलेल्या हिरव्या वाटाण्यांचा व्हिडीओ

ज्यात ज्याप्रकारे वाटाणे तयार केले जात आहेत ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

गढुळ पाणी आणि हिरवा रंग

या व्हिडीओमध्ये वाटाणे हे घाणेरड्या पाण्यात धुतले जात आहेत. मग त्यांच्यावर हिरवा रंग टाकला जातो.

घाणेरडे तेल

त्यानंतर फारच घाणेरड्या तेलात त्याला तळले जाते.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या संपुर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ हा @heresmyfood या युझरनं इन्टाग्रामवरून शेअर केला आहे.

VIEW ALL

Read Next Story