हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

Shabnam Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शबनम ही मुस्लिम मुलगी मुंबई ते अयोध्या पायी प्रवासाला निघाली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनमने कमरेवर श्रीरामाचा झेंडा घातला असून तिला अयोध्येच्या राम मंदिरात रामललाचे दर्शन घ्यायचे आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रस्त्यावरुन पायी चालताना दिसत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनम शेख ही मुंबईची रहिवासी आहे. ती ईश्वर शर्मा नावाच्या तरुणासोबत ओपन रिलेशनशिपमध्ये आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

VIEW ALL

Read Next Story