दरमहा 5 हजार जमा केल्यास 15 वर्षांनी तुम्ही किती संपत्तीचे मालक?

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

जास्त काळासाठी रक्कम गुंतवून ठेवल्यास मोठा फंड तयार होतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

एसआयपीमध्ये तुम्हाला कम्पाऊंडींग इंट्रेस्टचा फायदा मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

5 हजारची एसआयपी 15 वर्षे ठेवल्यास तुम्हाला किती फायदा होऊ शकतो? जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

दरमहा 5 हजारनुसार एका वर्षे म्हणजेच 12 महिन्याची 60 हजार रक्कम गोळा होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

15 वर्षे म्हणजे 180 महिने होतात. म्हणजेच 9 लाख इतकी रक्कम गोळा होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

म्युच्यूअल फंड गुंतवणुकीवर इंट्रेस्ट हा कमी जास्त होत असतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

त्यामुळे कधी इंट्रेस्ट कमी झाला तर तुम्हाला धीर धरावा लागणार आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

दरवर्षाला तुम्हाला किमान 12 टक्के रिटर्न मिळाले तरी 23.79 लाख रुपये जमा होतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

दरवर्षाला किमान 15 टक्के रिटर्न मिळाले तर 30.81 लाख रुपये फंड तयार होतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

(Disclaimer - म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधिन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. )

Published by: Pravin Dabholkar | Jun 30, 2025

VIEW ALL

Read Next Story