आपल्या गुंतवणुकीला चांगले रिटर्न्स मिळावेत असे प्रत्येकाला वाटते.
एफडी, सेव्हिंग अशा पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा लोकं आता म्युच्यूअल फंड गुंतणुकीकडे वळतात.
लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न मिळवण्यासाठी एसआयपी चांगला पर्याय आहे.
म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स मिळतील.
एसआयपीमध्ये जितकी जास्त काळ गुंतवणूक कराल तितके चांगले रिटर्न्स मिळतील.
दरवर्षी किमान 12 टक्के रिटर्न पकडले तर 7 हजार रुपयांचे 15 वर्षांनी 33.31 लाख रुपये फंड तयार होऊ शकतो.
तुम्हाला 15 टक्के रिटर्न्स मिळाले तर 43.14 लाखांचा फंड तयार होईल.
(Disclaimer - हा लेख माहितीसाठी देण्यात आलाय. म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधिन असते. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)