म्युच्युअल फंड गुंतणवूकदारांकडून पैसे घेऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात.
एसआयपीच्या माध्यमातून यात गुंतवणूक करता येऊ शकते.
10 वर्षात तुम्हाला 20 लाखाचा फंड तयार करायचा असेल तर आता किंती गुंतवणूक करायला हवी?
किमान 12 टक्के रिटर्न्स तुम्हाला मिळतील असे धरुन चालू.
दर महिन्याला तुम्हाला 8700 रुपये गुंतवावे लागतील.
अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील.
यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल.
तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल.
म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.