तुळशीचं पान रात्री तोंडात ठेवून झोपल्यास काय होईल?

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तुळशीचे पान रात्रभर तोंडात ठेवून झोपल्यास अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात याचे महत्व सांगितले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तुळशीच्या पानामध्ये अ‍ॅण्टी बॅक्टेरियल गुण असल्याने व्हायरसशी लढतात. रात्रभर तुळशीचे पान तोंडात ठेवल्यास सर्दी-खोकल्यावर गुण मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

गॅस, अ‍ॅसिडीचा त्रास होत असेल तर रोज तुळशीची 2 पाने तोंडात ठेवून झोपा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तुळशीच्या पानामध्ये अ‍ॅडेप्टेझोन असते. जे स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत करते. नर्व्हस सिस्टिमवरही काम करते आणि मन शांत होते.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

डोकेदुखीमुळे झोप येत नसेल तर तुळशीचे पान तोंडात ठेवून झोपा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तुळशीच्या पानामुळे शरीरात इन्सुलिन हार्मोन बनतात. मधुमेहाच्या रुग्णांना यातून फायदा मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तुळशीच्या पानात विटामिन सी असते. यात पॉवरफुल अ‍ॅण्टी ऑक्साइड असते.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

तोंडातून वास येत असेल तर तुळशीचे पान तोंडात ठेवून झोपा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Mar 12, 2024

VIEW ALL

Read Next Story