जर तु्म्हाला देखील 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर पुढील पर्याय ठरतील फायदेशीर.
Oppo K13 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 7000mAh बॅटरी मिळते. हा फोन Flipkart वर तुम्हाला 17,999 रुपयांमध्ये मिळेल.
Realme P3 य स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6000 mAh बॅटरी मिळते.
Onelus Nord CE4 Lite या फोनची किंमत 17,998 रुपये इतकी आहे.
जर तुम्हाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Onelus Nord CE4 Lite हा फोन आहे.
Vivo T4x या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. या फोनला 6500mAh ची बॅटरी आणि 44w चार्जर मिळतो.