प्लास्टिक, काच की स्टील; फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी कोणती बॉटल सगळ्यात बेस्ट?

Diksha Patil
May 01,2025


कधीही बॉटल खरेदी करताना त्याचं मटेरिअल काय आहे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

प्लास्टिक

प्लास्टिक बॉटलमध्ये BPA (बिस्फेनॉल ए) असतं. ज्यामुळे हार्मोनल आणि बराच काळ राहतील अशा आजार होण्याची शक्यता असते.

काच

काचेच्या बॉटलमधून पाणी पिणं आरोग्यासाठी सगळ्यात फायदे कारक ठरतं. कारण त्या केमिकल फ्री असण्यासोबत प्रदूषण मुक्त असतात.

स्टील

स्टीलची बॉटल ही BPA मुक्त असते आणि इतर दोन्ही बॉटलच्या तुलनेत पाण्याला जास्त काळ थंड ठेवू शकते.


त्यामुळे बॉटल खरेदी करताना त्याची किंमत न पाहता त्याचे महत्त्व समजून घ्या जेणे करून तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story