कन्या

कन्या - तुम्हाला एकाचवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आर्थिक स्थिती बिघडू शकते. आरोग्याशी संबंधित जुन्या समस्या उद्धवू शकतात.

वृष

वृष - अशुभ योग एकाचवेळी अनेक संकटांना आमंत्रण देत असल्याचं दिसत आहे. पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

3 राशींवर संकट

मेष - आरोग्याचं काही नुकसान होऊ शकतं. मानसिक तणाव वाढेल. नोकरीतही संकटाचा सामना करावा लागू शकतो. अनेक झालेल्या गोष्टी बिघडू शकतात.

दोन अशुभ योग

यामुळेच मंगळ आणि बुध एकमेकांच्या राशीत येण्याचे ग्रहणाचा योग निर्माण होत आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारे हे दोन्ही योग अशुभ मानले जात आहेत.

मंगळ मिथून राशीत

मंगळ बुधचं स्वामित्व असणाऱ्या मिथून राशीत असेल. ज्योतीषशास्त्रात मंगळला मेष आणि बुधला मिथुन राशीचा स्वामी मानण्यात आलं आहे.

सूर्यग्रहणाला 2 अशुभ योग

सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आपल्या उच्च राशी मेषमध्ये राहूसह विराजमान असेल. या राशीत सूर्य आणि राहु यांच्याशिवाय बुध देवही असतील.

अनेक राशींसाठी चिंता

सूर्यग्रहण दोन अशुभ योगात येत असल्याचं ज्योतीषतज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक राशींसाठी हे चिंता निर्माण करणारं असू शकतं.

20 एप्रिलला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण

20 एप्रिलला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. हे सुर्यग्रहण मेष राशी आणि अश्विनी नक्षत्रात येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story