Swati Maliwal Net Worth

दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?

संपत्तीची माहिती

स्वाती मालीवाल यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती.

गुंतवणूक

स्वाती मालीवाल यांनी शेअर आणि बाँड मार्केटमध्येही गुंतवणूक केल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलंय.

एकूण संपत्ती

जानेवारीमध्ये आलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी आपली संपत्ती 19 लाख 22 हजार 519 रुपये असल्याचं घोषित केलंय.

बॅक ठेवी

स्वाती मालीवाल यांच्याकडे 20 हजार रुपये रोख, 32 हजारांच्या बॅक ठेवी अन् 8 लाख 90 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पोस्ट ऑफिस योजना

एवढंच नाही तर स्वाती यांनी पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये 3 लाख रुपये गुंतवले आहेत. तर LIC मध्ये त्यांनी 17 हजार रुपये गुंतवले आहेत.

दागिने

त्याचबरोबर स्वाती मालीवाल यांच्याकडे 6 लाख 62 हजार 450 रुपयांचे दागिने आहेत.

इनकम टॅक्स

मागील आर्थिक वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये स्वाती मालीवाल यांनी इनकम टॅक्स रिटन्समध्ये 24 लाख 12 हजार 470 रुपये संपत्ती असल्याचं नोंदवलं होतं.

VIEW ALL

Read Next Story