अनन्यसाधारण महत्त्व

भारतात अनेक नद्या आहेत आणि त्यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

पवित्र मानले जाते

आपल्या देशात नद्यांना पवित्र मानले जाते. नद्यांची पूजाही केली जाते. नद्यांना माता म्हटले जाते.

नद्या

आपल्याला माहितीच आहे की भारतातील अनेक नद्यांना स्त्रिलिंगी नावं आहेत.

स्त्रिलिंगी नावं

गंगा, यमुना, भागीरथी, कावेरी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी अशी नावं आपली तोंडपाठच आहेत.

'या' नावानं पुल्लिंगी नदी

परंतु तुम्हाला माहितीये का की अशीही एक नदी आहे ज्या नदीचे नावं हे पुल्लिंगी आहे

ब्रम्हपुत्र नदी

वेदांमध्ये ब्रम्हपुत्र नदीचा पुल्लिंगी वापर झाल आहे. या नावाचा अर्थ आहे पुत्र म्हणजे मुलगा.

इतकी आहे लांब

वेदांमध्ये ब्रम्हपुत्र नदीचा पुल्लिंगी वापर झाल आहे. या नावाचा अर्थ आहे पुत्र म्हणजे मुलगा.

VIEW ALL

Read Next Story