'या' नदीचे पाणी आहे रहस्यमय! सुरुवातीला लागते गोड... शेवटी होते खारट

Published by: Zee Team | May 25, 2025

संपूर्ण भारतात शेकडो नद्या वाहतात, त्यापैकी काहीची फारच वगेळी वैशिष्ट्य आहेत.

Published by: Zee Team | May 25, 2025

अशीच एक नदी म्हणजे लुनी नदी. ही नदी रहस्यमय आहे. लुनी नदी ही राजस्थानमध्ये वाहते.

Published by: Zee Team | May 25, 2025

राजस्थानपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत जाणाऱ्या या नदीची लांबी 495 किलोमीटर आहे.

Published by: Zee Team | May 25, 2025

या नदीचे वैशिष्ट्य असे की पहिल्या 100 किलोमीटरपर्यंत लुनी नदीचे पाणी गोड असते.

Published by: Zee Team | May 25, 2025

पण नंतर लुनी नदीचे पाणी खारट होते.

Published by: Zee Team | May 25, 2025

खरंतर हे असे होण्यामागे कारण असे की ते पाणी वाळवंटातून जाते.

Published by: Zee Team | May 25, 2025

या नदीशी आणखी एक मोठे रहस्य जोडलेले आहे. ही नदी नामशेष होते.

Published by: Zee Team | May 25, 2025

ही नदी गुजरातमधील कच्छच्या मध्यभागी कुठेतरी नाहीशी होते.

Published by: Zee Team | May 25, 2025

VIEW ALL

Read Next Story