डोळा फडफडणे हे शुभ अशुभ संकेत मानले जातात. मात्र, वैज्ञानिकदृष्या हे धोकादायक आहे.
सतत डोळे फडफडण्यामुळे दृष्टी कमकुवत होण्याची भिती असते.
डोळे थकले असतील तर पापण्या फडफडतात. यामुळे पुरेसा आराम गरजेचा आहे.
व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी तसेच इतर पोषक घटकांच्या कमतेमुले डोळे फडफडतात. यासाठी पुरेसा आहार गरजेचा आहे.
पापण्यांमधील रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या फडफडतात.
डोळ्यांच्या पापण्या फडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. यावर उपाय करणे देखील गरजेचे आहे.
वैद्यकीय भाषेत डोळे फडफडणे याला ‘मायोकेमिया’ म्हणतात.