ही आहेत जगातील सर्वात प्रदूषित शहरे

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

सध्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणामुळे श्वास घेणे आरोग्यासाठी धोकादायक झाले आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

अनेक कंपन्या आणि वाहनांमुळे हवेत विषारी कणांचे प्रमाण वाढले आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

यामध्ये दिल्ली, लाहोर, काठमांडू, ढाका आणि बीजिंगसारख्या शहरांचा समावेश आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

या शहरांमध्ये वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे हवा प्रदूषित होते.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

पाकिस्तानमध्ये हिवाळ्यात धूर आणि धूळ एकत्र आल्याने हवा विषारी बनते.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

काठमांडूमध्ये वाहतूक आणि बांधकामांमुळे हवेतील PM2.5 चे प्रमाण वाढले आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक देशांनी वाहन नियंत्रण आणि कारखान्यांवर नियम लादले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 13, 2025

VIEW ALL

Read Next Story