प्रभू श्रीराम आणि हनुमानाचा फोटो

तुम्ही प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचा फोटो घऱी आणू शकता. या फोटोत बजरंगबली बसलेल्या स्थितीत असतील तर जास्त योग्य असेल.

Apr 05,2023

झेंडूचं फूल

हनुमानाला झेंडूचं फूल आवडतं. हनुमान जयंतीला तुम्ही मूर्तीच्या पायावर झेंडूचं फूल अर्पण करु शकता. तुम्ही झेंडूच्या फुलाचा हार करुन दरवाजालाही लावू शकता. असं करणं शुभ मानलं जातं.

लाल कापड

हनुमानाला लाल रंग फार प्रिय आहे. यामुळे हनुमान जयंतीला तुम्ही लाल कपडा अर्पण करु शकता.

शेंदूर

बजरंगबली हनुमानाला शेंदूर प्रिय आहे. तुम्ही मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लेपल्याचं पाहिलं असेल. हनुमान जयंतीलाही तुम्ही शेंदूर अर्पण करु शकता. मंगळवारी आणि शुक्रवारी शेंदूर अर्पण करणं शुभ मानलं जातं.

हनुमान जयंतीला चार गोष्टी शुभ

यावर्षी 6 जुलैला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. असं सांगतात की, हनुमान जयंतीला चार शुभ गोष्टी घरी आणल्यास सुख-समृद्धीचा लाभ होतो.

हनुमानाची पूजा करणं मंगलदायी

संकटमोचक हनुमान कधीही आपल्या भक्तांवर कोणतं संकट येऊ देत नाहीत. त्यांची पूजा करणं फारच मंगलदायी असतं.

VIEW ALL

Read Next Story