लक्षद्वीप हा 36 बेटांच्या समूहाने बनलेले द्विप असून कुटुंबासह फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
गुजरातच्या दक्षिणी भागापर्यंत दीव बेट पसरलेले आहे. ही पर्यटनासाठी एक उत्तम जागा आहे.
तामिळनाडू राज्यातील रामेश्वरमजवळ असलेलं पंबन बेट अतिशय सुंदर आहे.
आसाममधील माजुली बेट ब्रम्हपुत्री नदीच्या 1250 चौरस मीटर अंतरावर पसरलेले आहे.
हे भारतातील कर्नाटकातील उडिपी येथील अरबी समुद्रातील चार लहान बेटांचा समूह आहे.
केरळला देवभूमी असे म्हटलं जातं. कोल्लम जिल्ह्यातील मुन्रो बेट हे एक ऐतिहासिक बेट आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत छान वेळ घालवू शकता.
असे मानले जाते की दिवार बेट हे एकेकाळी हिंदू तीर्थक्षेत्र होते. तिथे सप्तकोटेश्वर, गणेश, महामाया आणि द्वारकेश्वर यांची मंदिरे होती. गोव्याला गेल्यावर या बेटाला नक्की भेट द्या.
कर्नाटकातील या बेटाला कबूतर बेट असेही म्हटले जाते. तसेच येथे पर्यटकांसाठी वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीदेखील तुम्ही करु शकता.
अंदमानमध्ये वसलेले हे बेट विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्यासाठी, प्राचीन समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध आहे.