योग्य फॉर्म निवडा

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना लक्ष ठेवून योग्य फॉर्म निवडा

चुकीचा क्लेम करु नका

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकीचा क्लेम करु नका आणि योग्य उत्पन्न सांगा

कमी उत्पन्न दाखवलं तर बसेल दंड

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कमी उत्पन्न दाखवलं तर 50 टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागू शकतो

चुकीचे उत्पन्न दाखवलं तर बसेल दंड

जर तुम्ही चुकीचे उप्तन्न आणि चुकीची माहिती दिली तर तुन्हाला 200 टक्के दंड बसू शकतो

TDS भरताना घ्या काळजी

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना TDS लक्षपूर्वक भरायला हवा

तर येऊ शकते नोटीस

जर भरलेला TDS आणि जमा झालेली रक्कम यामध्ये फरक असेल तर तुम्हाला नोटीस येऊ शकते

इतर गुंतवणुकीचीही द्यावी लागते माहिती

एका आर्थिक वर्षात तुमचे उत्पन्न किती आहे हे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना सांगायचे असते. यासोबत गुंतवणुकीचीही माहिती द्यावी लागते

गुंतवणुकीबाबत चुकीची माहिती देऊ नका

जर तुम्ही इतर गुंतवणुकीमध्ये गुंतवलेली रक्कम सांगितली नाही तर तुम्हाला नोटीस येऊ शकते

प्राप्तिकर विभाग पाठवू शकते नोटीस

जर कर्जदाता इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकीची माहिती देत असाल तर प्राप्तिकर विभाग विविध कलमांखाली तुम्हाला नोटीस पाठवू शकतो (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story