Airtel चे सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 'इतके' पैसे

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

अलीकडेच Airtel कंपनीने आपल्या किमान रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

आता यासाठी तुम्हाला 199 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 199 रुपयांमध्ये, तुमचे Airtel सिम कार्ड 28 दिवस सक्रिय राहणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

कॉलिंग, डेटा आणि एशएमएस हे तिन्ही फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधतेसाठी 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

सोबतच कंपनी तुम्हाला मोफत हॅलो ट्यून वापरण्याची परवानगी देत आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

ग्राहकांना त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी रिचार्ज करावे लागणार आहे. जर तुम्ही रिचार्ज न केल्यास तुमच्या दूरसंचार सेवा बंद होईल.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

VIEW ALL

Read Next Story