Airtel चे सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 'इतके' पैसे

अलीकडेच Airtel कंपनीने आपल्या किमान रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे.

आता यासाठी तुम्हाला 199 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 199 रुपयांमध्ये, तुमचे Airtel सिम कार्ड 28 दिवस सक्रिय राहणार आहे.

कॉलिंग, डेटा आणि एशएमएस हे तिन्ही फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधतेसाठी 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.

सोबतच कंपनी तुम्हाला मोफत हॅलो ट्यून वापरण्याची परवानगी देत आहे.

ग्राहकांना त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी रिचार्ज करावे लागणार आहे. जर तुम्ही रिचार्ज न केल्यास तुमच्या दूरसंचार सेवा बंद होईल.

VIEW ALL

Read Next Story