'या' मुस्लिम बादशाहने 3 वर्ष आपल्या नातीचं तोंड बघितलं नव्हतं, कारण ऐकून आश्चर्य वाटेल

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

मुघलांचा ज्योतिषविद्यावर विश्वास होता. अनेक इतिहासातीक पुस्तकांमध्ये यासंदर्भातील उल्लेख आढळतो.

बादशाह अकबरचा मुलगा जहांगीरबाबत बोललं जातं की त्यानं तीन वर्ष आपल्या नातीचं तोंड बघितलं नव्हतं.

जहांगीरचं आपल्या नातीवर खूप प्रेम होतं. तो मुलगी आणि मुलगा यांच्यात फरक करत नव्हता. पण मग त्यानं असं का केलं जाणून घेऊयात.

जहांगीरने तीन वर्ष आपल्या नातीचा चेहरा यासाठी बघितला नाही याचं कारण एका ज्योतिषाने त्याला असं करण्यास सांगितलं होतं.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार जहांगीरने आपली आत्मकथा 'तजक जहांगिरी' मध्ये याचा उल्लेख केलेला आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

जहांगीरने त्यात लिहिले की त्याच्या ज्योतिषांनी भाकीत केले होते की, त्याच्या नातीचा जन्म तिच्या वडिलांसाठी शुभ नसेल. तर तिचा जन्म हा तिच्या आजोबांसाठी, म्हणजेच जहांगीरसाठी शुभ असेल.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

जहांगीरने आपल्या पुस्तकात लिहिलं की ज्योतिषाने सांगितल्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या नातीचा चेहरा तेव्हा पाहिला जेव्हा ती तीन वर्षांची झाली.

Published by: Pooja Pawar | Oct 29, 2025

VIEW ALL

Read Next Story