स्वामी विवकानंद यांचे 'हे' 10 विचार, जे तुमचे आयुष्य बदलतील

विचार 1

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.

विचार 2

कोणाची निंदा करु नका. कोणी मदतीचा हात मागितला तर द्या. जर देऊ शकत नसाल तर आपले हात जोडा आणि बांधवांना आशीर्वाद द्या.

विचार 3

उठ! जागे व्हा! आणि ध्येय साध्य होईपर्यंत पुढे जात राहा.

विचार 4

कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी गुरु नाही.

विचार 5

हृदय आणि मनाच्या संघर्षात, आपल्या हृदयाचे ऐका.

विचार 6

जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.

विचार 7

ना शोधा ना टाळा, जे येईल ते घ्या.

विचार 8

जी आग आपल्याला उब देते ती भस्मदेखील करू शकते; त्यात आगीचा दोष नाही.

विचार 9

काहीही विचारू नका; बदल्यात काहीही मागू नका. जे द्यायचे आहे ते द्या; ते तुमच्याकडे परत येईल, पण आत्ता त्याचा विचार करू नका.

विचार 10

एकावेळी एक गोष्ट करा. आणि ती करत असताना बाकी सर्व सोडून द्या त्यात लक्ष केंद्रीत करा.

VIEW ALL

Read Next Story