'हे' टॉप 5 टोल नाके करतात सर्वाधिक कमाई

हरियाणा राष्ट्रीय महामार्गावरील प्रति किलोमीटर टोल वसूल करण्यात पहिला नंबर लागतो. सर्वोत्तम कामगिरी करत आहे.

हरियाणा

हरियाणा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्रति किलोमीटर 79.01 लाख रुपये टोल कलेक्शन करतो.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल राष्ट्रीय महामार्गावर 71.47 लाख प्रति किलोमीटर टोल वसूल करतो.

गुजरात

राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसूलीत गुजरातचा तिसरा नंबर लागतो. हा टोल प्रति किलोमीटरवर 68 लाख रुपये वसूल करतो.

तामिळनाडू

पुढचा नंबर लागतो तो तामिळनाडू राष्ट्रीय महामार्गाचा. या महामार्गावर प्रति किलोमीटर 56.62 लाख रुपयांची कमाई करतो.

राजस्थान

त्यानंतर राजस्थान राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक 49.16 लाख टोल वसूली करण्यात येते.

VIEW ALL

Read Next Story