अझीम प्रेमजी

अझीम प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक आहेत.

मुकेश अंबानी

मुकेश अंबानी हे नाव आज जगप्रसिद्ध आहे. रिलायन्स फाऊन्डेशनचे ते सर्वेसर्वा आहेत.

रतन टाटा

लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांच्या तरूणपणातील फोटोंची कायमच चर्चा होते.

नारायण मुर्ती

नारायण मुर्ती हे इन्फोसिसचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचे जावई ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत.

गौतम अदानी

गौतम अदानी हे नाव सध्या चर्चेत आहे. त्याचा तरूणपणातील हा फोटो व्हायरल होतो आहे.

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा एन्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत. ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

VIEW ALL

Read Next Story