कपल्ससाठी परफेक्ट आहे 'ही' ट्रेनमधील सीट; आरामसोबत मिळणार Privacy

Published by: Zee Team | May 20, 2025

भारतातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. कारण ती जलद आणि आरामदायी आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

जर तुम्ही कपल असाल तर आम्ही तुम्हाला ट्रेनमधील अशा सीटबद्दल सांगणार आहोत, ज्याची बुकिंगसाठी तुम्ही कायम प्रयत्न कराल.

Published by: Zee Team | May 20, 2025

रेल्वेने प्रवास करताना तुमच्यासाठी फर्स्ट क्लास एसी (1A) हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

फर्स्ट क्लास एसी (1A) रेल्वे दोन प्रकारच्या सुविधा पुरवतात. ज्यामध्ये कूप आणि केबिन अशी व्यवस्था आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

केबिनमध्ये चार बर्थ असतात, तर कूपमध्ये दोन बर्थ असतात. म्हणजे कूप हे कपलसाठी बेस्ट आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

फक्त दोन लोकांसाठी एक संपूर्ण केबिन आहे. म्हणजे तुम्हाला हॉटेलमधील खोलीसारखा अनुभव येतो.

Published by: Zee Team | May 20, 2025

दरवाजे लॉक करण्यासाठी सुविधा आहे, जी सुरक्षा आणि गोपनीयता दोन्ही प्रदान करतं.

Published by: Zee Team | May 20, 2025

VIEW ALL

Read Next Story