अबब, 'ताज' हॉटेलमधील शेवपुरीची किंमत, एखाद्याच्या वाढलेल्या इन्क्रिमेंटइतकी

Published by: Zee Team | Jun 23, 2025

मुंबईत आल्यानंतर तिथले चाट पदार्थ नाही खाल्ले मग कसली मज्जा. त्यात पावसाळ्यात पाणी पुरी खाण्याची काही औरच मज्जा असते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

पण आता हीच पाणी पुरी जर आपण 5 स्टार अर्थात पंचतारांकित हॉटेलमध्ये खाल्ली तर त्याची किंमत किती असेल?

Published by: Zee Team | Jun 23, 2025

त्यात जर ताज हॉटेलमध्ये पाणी पुरी खायचा विचार असेल तर त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला जाणून घेऊया.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

चला तर जाणून घेऊया तिथल्या पाणी पुरीचा दर किती आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

ताजच्या सी लाऊंजचा मेनू पाहिला तर तिथल्या पाणी पुरीचा दर हा 1050 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

शेव बटाटा पुरी 10150 रुपये आणि भेळ पुरी 1050 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

अर्थातच इथल्या पाणी पुरीचा दर हा एखाद्या व्यक्तीच्या महिन्याभराच्या अप्रेझल इतका आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story