Trending Quiz: असा शब्द जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही!

आपली बुद्धी तिक्ष्ण बनवण्यासाठी क्विझ सोडवणे आवश्यक असते.

बुद्धीचा कस

आम्ही असे प्रश्न घेऊन आलोय, जे सोडवताना बुद्धीचा कस लागेल.

मच्छरांचा सण कुठे साजरा केला जातो?

मच्छरांचा सण चीनमध्ये साजरा केला जातो.

कोणता जीव आपला श्वास दिवस रोखून ठेवू शकतो?

विंचू आपला श्वास 6 दिवस रोखून ठेवू शकतो.

असा कोणता शब्द आहे जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही?

तो शब्द 'नाही' असा आहे. जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत 'नाही'.

भारतात कोकीळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?

कोकीळा झारखंड राज्याचा राज्य पक्षी आहे.

जगात सर्वाधिक नापसंत असणारी भाजी कोणती?

जगात कारल्याची भाजी सर्वाधिक नापसंत मानली जाते.

कोणत्या देशाचे लोक भारतात फिरु शकत नाहीत?

उत्तर कोरियाचे लोक भारतात फिरु शकत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story