लहान मुलं किती वर्षापर्यंत ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात?

Published by: Zee Team | May 20, 2025

भारतात असंख्य लोक दररोज रेल्वेतून प्रवास करतात.

Published by: Zee Team | May 20, 2025

भारतीय रेल्वे नेटवर्क काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत पसरलंय.

Published by: Zee Team | May 20, 2025

भारतात दररोज अंदाजे 13 हजार गाड्या धावतात. ज्यामध्ये दररोज 2 कोटी प्रवास करतात.

Published by: Zee Team | May 20, 2025

स्वस्त आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून दिल्यामुळे भारतातील बहुतेक कुटुंब प्रवासासाठी ट्रेनची निवड करतात.

Published by: Zee Team | May 20, 2025

तुमच्या घरात लहान मूल असेल तर किती वर्षापर्यंत त्याला रेल्वे प्रवास मोफत आहे जाणून घ्या.

Published by: Zee Team | May 20, 2025

तुमचं मूल हे 1 ते 4 वर्षांच्या दरम्यान असेल तर रेल्वे तिकिटची गरज नाही.

Published by: Zee Team | May 20, 2025

5 वर्षाच्या वरती मुलांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकिट खरेदी करणे बंधनकारक आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

VIEW ALL

Read Next Story