2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

उत्तर प्रदेशातील अलीगडचा तरुण अचानक करोडपती बनला आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

दिवाळीच्या दिवशी त्याच्या बॅंक खात्यात 4 कोटीहून अधिक रक्कम आलीय.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

अस्लम नावाचा तरुण 2 दिवसात करोडपती झालाय.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

त्याच्या आयडीएफसी आणि यूको बॅंकेत 4 कोटी 78 लाख इतकी रक्कम जमा झाली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 14, 2023

VIEW ALL

Read Next Story