मॉडेल नव्हे, UPSC टॉपर! सौंदर्यात भल्याभल्या अभिनेत्रींनाही टाकते मागे!

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

पूर्वा चौधरीने यूपीएससी सीएसई 2024 मध्ये 533 वा क्रमांक मिळवला.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले होते, असे अनेक यशस्वी उमेदवार त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगतात. पण पूर्वा चौधरीने असे काहीही केले नाही.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

तिने तिच्या अभ्यासात आणि सोशल मीडियामध्ये संतुलन राखले.पूर्वा चौधरीने जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी सीएसई टॉपर यादीत स्थान मिळवले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करते. आता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

तिची बहीण नव्या सहारनने पूर्वा चौधरीचे काही फोटो तयार करून एक रील बनवली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

जी आतापर्यंत 64 लाखांहून अधिक यूजर्सनी पाहिली. यावरच्या कमेंटमध्ये पूर्वा मॉडेल आहे का? असे लोक विचारतय.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

पूर्वा चौधरीने तिचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्समधून पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या टॉप कॉलेजांपैकी एक असलेल्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

सोशल मीडियात तिला ब्युटी विथ ब्रेन ही पदवी मिळाली आहे. पूर्वा चौधरी करण जोहरच्या चित्रपटांमधील अभिनेत्रीसारखी दिसते, असे बहुतेक लोक कमेंटमध्ये लिहित आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

त्याचवेळी एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, ती देशातील सर्वात सुंदर सरकारी अधिकारी म्हणून ओळखली जाईल.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

इंस्टाग्रामवर पूर्वा चौधरीला 20 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

Published by: Pravin Dabholkar | Apr 25, 2025

VIEW ALL

Read Next Story