कंडोम वापरात भारतातील 'हे' राज्य आघाडीवर

Published by: Zee Team | Aug 26, 2024

कंडोमच्या वापर

भारतात जवळपास 94 टक्के पुरुष कंडोमच्या वापराविषयी सजग असल्याचं नुकतंच एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

लक्षात घ्या

महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी सर्वजण कंडोमचा वापर करतात असं नाही.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

सर्वाधिक खप

भारतात कंडोमचा सर्वाधिक खप दादरा नगर हवेली आणि आंध्र प्रदेशात होतो.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेक्षणानुसार 2021-22 दरम्यानची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अधिकृत आकडेवारी

आकडेवारीनुसार सर्व्हेक्षणाआधी देशात 33.70 कोटी कंडोम वितरित करण्यात आले होते.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

आघाडीवरील राज्य

सरकारनं वितरित केलेल्या कंडोमचा सर्वाधिक वापर करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. अधिकृत आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 5.2 कोटी कंडोम वापरण्यात आले.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

VIEW ALL

Read Next Story